लेखकांना मिळणारं तोकडं मानधन, मराठी सिनेसृष्ट्रीतील कंपूशाही आणि इतर बऱ्याच मुद्द्यांवर लेखक क्षितिज पटवर्धन या मुलाखतीत बेधडकपणे व्यक्त झाला. त्याचप्रमाणे नवोदित लेखकांसाठी तीन महत्त्वपूर्ण सल्लेसुद्धा दिले. पाहा त्याची संपूर्ण मुलाखत..