लॉकडाउनच्या काळात सारं काही बंद असल्यामुळे सहाजिकच चित्रपटगृह, नाट्यगृहदेखील बंद आहेत. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत कसं आणायचं हा प्रश्न दिग्दर्शक, निर्मात्यांसमोर आहे. मात्र, प्रेक्षकवर्ग जर हवा असेल तर त्यासाठी एक युक्ती करावी लागेल आणि ही युक्ती महेश कोठारे यांनी सांगितली आहे.