कोणतीही पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका सादर करत असताना त्यातील कलाकारांची योग्य निवड करणं अत्यंत गरजेचं असते. त्यामुळेच दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतील कलाकारांची निवड कशी करण्यात आली हे महेश कोठारेंकडून जाणून घेऊ.