‘रहेना हैं तेरे दिल में’फेम अभिनेत्री दिया मिर्झाने नुकतीच व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली आहे. १५ फेब्रुवारीला मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर दिया आणि वैभव पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले.