बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडत आहे. या टास्कमध्ये कोण जिंकणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. एकीकडे बिग बॉसच्या घरातील स्पर्धक टास्कसाठी प्लॅनिंग करत आहेत. तर दुसरीकडे टास्कदरम्यान इरिना ही इमोशनल झालेली दिसत आहे.