प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘अँड…जरा हट के’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, इंद्रनील सेनगुप्ता, शिवानी रांगोळे, सिद्धार्थ मेनन, स्पृहा जोशी, सुहास जोशी, संदेश कुलकर्णी, सोनाली आनंद यांचा महत्वाचा भूमिका आहेत.