जम्मू काश्मीरमध्ये सोपोर येथे लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले आहे. उमर खालिक मीर असे या दहशतवाद्याचे नाव असून पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन तो भारतात आला होता अशी माहितीही तपासातून समोर आली आहे.