[ie_dailymotion id=x7g1k8f] बिहारमधील छठपूजेला अपघातांच्या घटनांनी गालबोट लागले आहे. छठपूजेदरम्यान दोन विविध घटनांमध्ये ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरभंगा येथे छठपूजेवरुन परतणा-या सहा महिलांचा ट्रेनखाली सापडून मृत्यू झाला. तर मुझफ्फरपूर येथे पाच मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.