[ie_dailymotion id=x7g1k62] एक दिवसाच्या बंदीप्रकरणी एनडीटीव्हीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. केंद्र सरकारने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा एनडीटीव्हीने केला असून याप्रकरणात आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.