[ie_dailymotion id=x7g1k9r] अमेरिकेचा ४५ वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी ८ नोव्हेंबरला साधारण १२ कोटी अमेरिकन नागरिक मतदान करतील. अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे.