News Flash

मोदींचा स्वपक्षीयांवरच ‘सर्जिकल स्ट्राईक’; आमदार आणि खासदारांना बँक खात्याचे तपशील सादर करण्याचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांना त्यांच्या बँक खात्यांचे तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. अर्थव्यवस्थेतील काळा पैसा आणि बनावट चलनाला चाप लावण्याच्या उद्देशाने मोदी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले होते.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X