[ie_dailymotion id=x7g1f1l] खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापण्यावर पंतप्रधान कार्यालयाने नाराजी दर्शवली आहे. छायाचित्र छापताना पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घेण्यात आली नव्हती अशी माहितीही समोर येत असून याप्रकरणी संबंधीत मंत्रालयाकडून खुलासाही मागवण्यात आली आहे.