संजय पूरण सिंग दिग्दर्शिक ‘चंदा मामा दूर के’ या सिनेमात अभिनेता सुशांतसिंग राजपूत एका अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. महेंद्रसिंग धोनीसारखे बनण्यासाठी त्याने अथक मेहनत घेतली होती.