प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंग या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार असल्याचे तिने सांगितले. लग्नामध्ये ज्या विधी केल्या जाणार आहेत त्यासाठीही ती फार उत्साही आहे.