[ie_dailymotion id=x7g1n28] उत्तराखंड येथील महिलांनी रंगपंचमीसाठी फुले आणि भाज्यांचा वापर करुन काही नैसर्गिक रंग तयार केले आहेत. हे रंग तयार करण्यासाठी त्यांनी तीन महिने आधीपासून सुरुवात केली होती. आता हे रंग संपूर्ण उत्तराखंडमध्ये विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. फुले आणि भाज्यांपासून तयार केलेले हे रंग शरीराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत