मतदान करा एका मिसळीवर एक फ्री, तीन पॅटीसवर एक फ्री अशी ऑफर पुण्यात देण्यात आली आहे. पुण्यात एका मिसळीवर एक मिसळ, तीन पॅटीसवर एक पॅटिस फ्री आणि कपड्यांवर १० टक्के सवलत देण्यात आली आहे.