तेलंगणात दोन रेल्वे गाड्या समोरासमोर एकमेकांना धडकल्या. या अपघातात १६ प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. दोन रेल्वे गाड्यांपैकी एक एमएमटीएस तर दुसरी इंटरसिटी एक्स्प्रेस होती. काचेगुडा रेल्वे स्थानकात सोमवारी हा अपघात झाला.