शिवजयंती निमित्त मोशी परिसरात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते. त्यावेळी वारकरी, गावकरी आणि इतर नागरिकांनी समर्थन दर्शवत इंदुरीकर महाराज यांची बैलगाडीमधून कीर्तनस्थळा पर्यंत मिरवणूक काढली.