मुंबईतील प्रतीक्षा नगर येथे एका सोसायटीमध्येच भाजी विक्रीला सोसायटी धारकांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, करोनाचा धोका टाळण्यासाठी इथले रहिवासी कोणालाही स्पर्श न करता सोशल डिस्टंसिंगद्वारे शिस्तबद्धरितीने भाजी विकत घेत आहेत.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.