सध्या संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करतयं. भारत आणि चीन या दोन देशांसमोर सुद्धा करोनाने मोठं आव्हान निर्माण केलयं. पण या परिस्थितीतही चीनच्या कुरापतखोर स्वभावामुळे सीमेवर तणाव निर्माण झालायं.