अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावासाने काल मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावल्यानंतर, आज सकाळपासून देखील रिपरिप सुरू केली आहे. यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर, मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.