उल्हासनगरमधली साई कुटीर इमारत कोसळली आहे. या इमारतीचा एक स्लॅब २७ सप्टेंबर २०१९ रोजी कोसळला होता. त्यानंतर १४ ऑगस्टलाही या इमारतीचा भाग कोसळला होता. मात्र १७ सप्टेंबरला ही इमारत पाडत असतानाच कोसळली. रस्त्यावर लोक नव्हते आणि लॉकडाउनमुळे शाळा बंद होती त्यामुळे मोठी हानी टळली.