भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना हिंमत असेल तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळं लढा असं जाहीर आव्हान दिलं आहे.