लॉकडाउनमुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली नाट्यगृहं सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पुण्यातील भरत नाट्यमंदिर येथे नाट्य क्षेत्रातील कलावंत एकत्रित येत वेगवेगळ्या लेखकांच्या, संगीतकाराच्या पाच नांदी सादर करण्यात आल्या.