चिंचवडमध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला एक किलोमीटर पर्यंत मोटारीच्या बोनेटवर बसवून नेले आहे. वाहतूक पोलीस हे चिंचवडमधील इलप्रोज चौकात कर्तव्य बजावत तेव्हा मोटार चालक यांना थांबवले मात्र त्यांनी मोटार पुढे पुढे नेऊन अनचनक भरधाव वेगात सुरू केली, सर्व नागरिक मोटार थांबण्यास सांगत होते पण मोटार चालक सुसाट होता