राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना उपाययोजनासह ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवडा संपवण्यासंदर्भातील माहिती दिली. ऑक्सिजनच्या टँकरची जिल्ह्यांजिल्ह्यात पळवापळवी सुरू असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं.