माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या नेतृत्त्वात सेनेसह, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत १७ नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.