PM Narendra Modi: भविष्यात तुम्हाला काय व्हायचं आहे?; लहानग्यांनी दिली भन्नाट उत्तरं | Karnataka
कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाकट दौऱ्यावर होते. कलबुर्गी येथे रोड शोसाठी त्यांनी हजेरी लावली होती. मात्र, त्याआधी मोदींनी येथे त्यांना भेटायला आलेल्या लहान मुलांशी गप्पा मारल्या. लहान मुलंही मोदींसह मौज मजा करताना दिसली. तेव्हा मोदींनी मुलांना भविष्यात काय व्हायचं आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर एका मुलाने दिलेल्या उत्तराने मोदीही आश्चर्यचकित झाले