‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (SCO) बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात आले होते. या बैठकीत भुट्टो यांनी दहशतवादाला राजनैतिक लाभाचं शस्त्र बनवलं जाऊ नये, असं विधान केलं होतं. त्याला भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.