Honey Trap: हनी ट्रॅप म्हणजे काय?; हा शब्द वापरण्याचं नेमकं कारण काय?
नुकतंच डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून एटीएसने त्यांना अटक केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र हे हनी ट्रॅप म्हणजे काय, हा शब्द प्रयोग करण्यामागचं कारण काय हे आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ
लेखन – डॉ. शमिका सरवणकर