Pune: पुणे जिल्ह्याचं विभाजन करा; महेश लांडगे नेमकं काय म्हणाले?
पिंपरी- चिंचवडशहरासह लगतच्या भागाला शिवसनेरी जिल्ह्या म्हणून नाव द्यावं अशी मागणी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ते पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी येथे बोलत होते. विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून पिंपरी- चिंचवडच्या बाजूच्या भागाला जिल्ह्या म्हणून शिवनेरी नाव द्यावं अशी मागणी केली