Prakash Ambedkar: २ हजारच्या नोटा वितरणातून काढण्यावर आंबेडकरांची प्रतिक्रिया, ‘विरोधकांना निधी…’
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. “येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी २ हजारच्या नोटा बंद करून निवडून घेण्यासाठी भाजपाचे चोकिंग राजकारण. विरोधकांना निधी मिळू नये आणि विरोधकांकडे निधी येऊ नये या दृष्टीने टाकलेला हा खेळ आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी २ हजारच्या नोटा वितरणातून काढण्यावर दिली