बाईक चालकांच्या चुकांमुळे झालेल्या अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बाईकवर विचित्र स्टंट करणाऱ्या तरुणाला उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पोलिसांनी पकडले आहे. यावेळी पोलिसांनी मजेदार शब्दांत या तरुणाला समजावलं आहे. जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.