केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल काल २३ मे रोजी जाहीर केला. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्याला प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे यूपीएससीला देशात फार महत्त्व आहे. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोग कसा अस्तित्त्वात आला? त्याची स्थापना कशी झाली? या आयोगाचे अधिकार काय आहेत? आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेऊयात..