Odisha train accident: कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटना नेमकी घडली कशी? किती लोकांचा मृत्यू, किती जखमी?
ओडिशातील बालासोर येथे काल संध्याकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात २३३ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेविषयी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटना नेमकी घडली कशी? जाणून घ्या