आज १४ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने मनसे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी मनसे रायगड जिलाध्यक्ष, रेल्वे कामगारसेना अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आणलेला केक चर्चेचा विषय ठरला.