Sanjay Raut: शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती; संजय राऊतांनी लगावला टोला
गतवर्षी ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. सरकारच्या या वर्षापूर्वीबद्दल खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या फसवणुकीला आज एक वर्ष झालं आहे, असा टोला त्यांनी लगावला