Ajit Pawar: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तर झाले, पण पुढे काय होणार?; जाणून घ्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचं चित्र सध्या निर्माण झालं असून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. आपल्याला पक्षातील सर्व सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तर झाले, पण पुढे काय होणार?; जाणून घ्या