Anna Bansode: ‘२०२४ मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील’; अजितदादांसोबत गेलेल्या बनसोडेंचा विश्वास
पहाटेचा शपथविधी आणि नुकत्याच झालेल्या शपथविधीचे साक्षीदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांचं २०२४ मध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवार यांचं मुख्यमंत्री पदाचा स्वप्न पूर्ण करायचं असल्याचं म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.