सोशल मीडियावर सध्या मेलोडी हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यासोबतच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेल्फीची देखील चर्चा आहे. सोशल मीडियावर चर्चा रंगलेल्या या हॅशटॅग मागची गोष्ट नेमकी काय आहे? हे जाणून घ्या.