Ujjwal Nikam on Disqualification Results: निवडणूक आयोगाचा तो निकाल, उज्ज्वल निकम नेमकं काय म्हणाले?
आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. राज्यासह देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागून आहे. याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या एका निर्णयाचा देखील उल्लेख केला आहे.