आज (२ मार्च) बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडणार असून या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसत आहेत. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.