राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतान विविध विषयांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीत असताना आलेल्या एका अनुभवाबद्दल अजित पवारांनी यावेळी सांगितलं. तसंच ब्रह्मदेव जरी आला तरी यंदाच्या निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही, असं सूचक विधानही त्यांनी केलं.