मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केली. अशातच आता मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधकांच्या पोटात दुखू लागलंय”, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.