मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराचा कार्यक्रम हा साताऱ्यातील पाटणमध्ये सुरु आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली आहे.