ST Bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस; खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.