पुण्यातील चाकण येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी एक मिश्किल वक्तव्य केले. “34 वर्ष झाली तरी मला उत्तम संसदपटू पुरस्कार मिळाला नाही”, असं या मेळाव्यात अजित पवार म्हणाले.