Uddhav Thackeray LIVE: संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम; पैठणमधून उद्धव ठाकरे LIVE
उद्धव ठाकरे हे आज (15 सप्टेंबर) पैठणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संत एकनाथ सहकारी कारखान्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे कोण-कोणत्या विषयांवर बोलणार आहेत, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.