उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील जन सन्मान यात्रेचा आज १९वा दिवस आहे. आज ही यात्रा मोहोळ येथे पोहोचली आहे. जन सन्मान यात्रेच्या सभेतून अजित पवार हे उपस्थितांना संबोधित करत आहेत.