अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्या घरात डोकावणार्या एका रोडरोमेयोला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आदे. भाईंदर पोलिसांनी आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी मुलीच्या आईने नेमकी काय शक्कल लढवली होती ते सविस्तर व्हिडीओमध्ये जाणून घ्या.
  
  
  
  










 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 










